सेवांची माहिती

नागेबाबा मल्टिस्टेट सेवांची माहिती

नागेबाबा मल्टिस्टेट मोफत लॉकर सुविधा

मोफत लॉकर सुविधा

आपल्या जवळच्या भागात सर्वोत्तम आणि ३६५ दिवस  मोफत लॉकर सेवा   सुट्टीच्या दिवशीही सकाळी लवकर व  संध्याकाळी उशिरापर्यंत सेवा उपलब्ध !
नागेबाबा मल्टिस्टेट ठेव योजना

ठेव योजना

आपल्या ठेवीचा  रुपया न रुपया सुरक्षित कर्ज वितरण व योग्य गुंतवणुकीचे नियोजन असल्यामुळे आपण काबाडकष्ट करून नागेबाबा मध्ये  ठेवलेले पैसे जेव्हा पाहिजे तेव्हा उपलब्ध.
नागेबाबा मल्टिस्टेट नागेबाबा सुरक्षा कवच

नागेबाबा सुरक्षा कवच

अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखापर्यंत अर्थसहाय्य व अपघात झाल्यावर उपचारासाठी ५ लाख पर्यंत अर्थसहाय्य. संस्थेचे १५०००रुपयाचे शेअर्स धारण केल्यास मोफत सुरक्षा कवच विमा योजना लागू.
नागेबाबा मल्टिस्टेट कर्ज योजना

कर्ज योजना

व्यवसाय वाढ, आर्थिक गरजा यासाठी कमी कागदपत्रांमध्ये अर्थ सहाय्य
नागेबाबा मल्टिस्टेट मोबाईल बँकिंग सुविधा

मोबाईल बँकिंग सुविधा

मोबाईल बँकिंग - जलद आणि सोपा मार्ग. झटपट NEFT-RTGS सुविधा उपलब्ध  बिल पेमेंट  IMPS सुविधा  INTERNAL FUND TRANSFER  
नागेबाबा मल्टिस्टेट नेटबँकिंग सुविधा

नेटबँकिंग सुविधा

नेटबँकिंग सुविधा आता चुटकीसरशी..
नागेबाबा मल्टिस्टेट सोनेतारण सुविधा

सोनेतारण सुविधा

सोन्यासारख्या माणसांसाठी सोन्यासारखी संधी! नागेबाबा गोल्ड लोन वर्षाचे ३६५ दिवस सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध 

कमीत कमी व्याजदर व जास्तीत जास्त रक्कम 

नागेबाबा मल्टिस्टेट रिकरिंग डिपॉझिट

रिकरिंग डिपॉझिट

सुरवात छोटी - फायदा मोठा..!

कमीत कमी ५00 रुपये आणि जास्तीत जास्त ११०००० रुपये पर्यंत आरडी उपलब्ध.

डेली कलेक्शन मधून हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध 

नागेबाबा मल्टिस्टेट डेली कलेक्शन

डेली कलेक्शन

नागेबाबा मध्ये डेली कलेक्शन सुरु करा आणि आपल्या व्यवसायाचे भविष्य सुंदर बनवा !

डेली कलेक्शन च्या सुंदर भविष्य ठेव योजने अंतर्गत खातेदारखाला ३० एन्ट्री नंतर कुठलेही कमिशन न जाता लगेच पैसे मिळवण्याची सुविधा.

 

नागेबाबा मल्टिस्टेट नागेबाबा स्मार्टकार्ड

नागेबाबा स्मार्टकार्ड

नागेबाबामध्ये खाते उघडा आणि फायदे मिळवा.

सभासदांसाठी स्मार्ट भेट !

हॉस्पिटल,मॉल्स ,कापड दुकाने,टू व्हीलर ,फोर व्हीलर शो रूम याठिकाणी विशेष सवलत !

नागेबाबा मल्टिस्टेट QR Code सुविधा

QR Code सुविधा

नागेबाबा मोबाईल QR CODE सुविधा