करियर

EMPLOYEE POLICY

* कुठलाही अनुभव नसताना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

* आतापर्यंत 1300+ कर्मचाऱ्यांना कुठलाही अनुभव नसताना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी संस्थेने दिली आहे.

* कर्मचारी जॉईन झाल्यानंतर 15 दिवसातच कर्मचारी कल्याण निधीअंतर्गत, सुरक्षा कवच योजनेअंतर्गत रु 10 लाख पर्यंत अपघाती मृत्यू संरक्षण रु 5 लाख पर्यंत अपघाती उपचारासाठी हॉस्पिटल खर्च संरक्षण दिले जाते.

* एक वर्ष पूर्ण झाल्यावर, कोणत्याही आजारासाठी ₹3 लाख पर्यंत हॉस्पिटल खर्च संरक्षण दिले जाते.

* तीन वर्ष पूर्ण झाल्यावर, पुरुष कर्मचाऱ्यांना स्वतः, पत्नी व 2 अपत्य तसेच महिला कर्मचाऱ्यांना स्वतः, पती व 2 अपत्य यांना रु. 3 लाख पर्यंत कोणत्याही आजारासाठी हॉस्पिटल संरक्षण दिले जाते.

* डिपार्टमेंट नुसार ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात.

* लग्न वाढदिवसानिमित्त एक पगारी सुट्टी आणि कुटुंबाला बाहेर जेवणासाठी रु 1500 पर्यंत जेवण खर्च दिला जातो.

* 3 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारी यांच्या मुलीच्या लग्नासाठी 1 तोळा सोन्याचा दागिना कन्यादान दिला जातो.

* जे कर्मचारी पगारी सुट्टी घेत नाही, तर त्या दिवसांचा अतिरिक्त पगार दिला जातो.

* बँकिंग क्षेत्रातील सखोल अभ्यास व्हावा म्हणून देशभरातील नामवंत ट्रेनर्समार्फत प्रशिक्षण दिले जाते. (यामुळे अनेकजण नामांकित बँकांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत.)

* शाखेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराहून अधिक इन्सेंटिव्ह आणि सन्मान दिला जातो.

* सध्या कार्यरत ४५०+ कर्मचारी आणि त्यांची कुटूंब संस्थेवर अवलंबून आहेत व सर्व जण एकजुटीने काम करून संस्थेची व स्वतःची प्रगती करत आहे.

* कर्मचारी यांना अंतर्गत बचत गटामार्फत बिनव्याजी व विनातारणी, विना कागदपत्र कर्ज उपलब्ध करून दिले आहे. (४ लाखा पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध)

* कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी सहलीचे व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन .

* प्रामाणिकपणे काम केल्यास, शिपायापासून शाखाधिकारी वा वरिष्ठ पदापर्यंत बढतीची संधी.

* कर्मचारी हजर झाल्यानंतर ब्रँडेड कंपनीचा युनिफॉर्म व शूज दिले जातात

* आपत्कालीन निधन झाल्यास, संस्थेकडून रु 5 लाख पर्यंत तात्काळ मदत.

करियर

Office Admin

स्थिती  : Office Admin

पद      : 20

पात्रता  : 12th/Graduation/Post Graduation

माहिती :  Computer Knowledge required


Telecaller

स्थिती  : Telecaller

पद      : 05

पात्रता  : 12th / Graduation

माहिती :  Computer Knowledge required


Receptionist

स्थिती  : Receptionist

पद      : 2

पात्रता  : 12th

माहिती :  Computer knowledge required


Recovery Officer

स्थिती  : Recovery Officer

पद      : 5

पात्रता  : Graduation/Post Graduation

माहिती :  5 Year Experince Required in Recovery


Branch Manager

स्थिती  : Branch Manager

पद      : 5

पात्रता  : Graduation/Post Graduation

माहिती :  5 Year Experince Required in Bank & Multistate


Account Officer

स्थिती  : Account Officer

पद      : 5

पात्रता  : Graduation/Post Graduation

माहिती :  5 Year Experince Required in Bank & Multistate Haed Office


Security Guard

स्थिती  : Security Guard

पद      : 5

पात्रता  : 12th

माहिती :  1 Year Experince Required


Driver

स्थिती  : Driver

पद      : 4

पात्रता  : 12th

माहिती :  1 Year Experince Required


Marketing Officer

स्थिती  : Marketing Officer

पद      : 3

पात्रता  : Graduation/Post Graduation

माहिती :  5 Year Experince Required in Marketing